Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

कॅम्पमधील बेकरीतून ४६ हजारांची रोकड चोरीला

Pune Crime News : श्वान मालक महिलेच्या अंगावर मोटार घालून खुनाचा प्रयत्न

लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – बेकरीच्या मागील बाजूला असलेल्या पत्र्याच्या उघड्या दरवाजातून आतमध्ये प्रवेश करीत चोरट्यांनी ४६ हजारांची रोकड चोरून नेली आहे. ही घटना ३० ते ३१ मार्चला कॅम्प परिसरातील भीमपुर्‍यातील न्यू अक्सा बेकरीत घडली आहे. याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरूरमध्ये लाच मागणारा ग्रामपंचायत कर्मचारी अटकेत – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे लष्कर परिसरात राहायला असून, त्यांची बेकरी आहे. ३० ते ३१ मार्चला चोरट्यांनी त्यांच्या बेकरीच्या मागील बाजूस असलेल्या दरवाज्यातून आतमध्ये प्रवेश केला. ४६ हजारांची रोकड घेउन चोरटे पसार झाले. याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेजनुसार आरोपींचा माग काढला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस अमलदार अतुल मेंगे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×