Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

April 4, 2026

गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियासंदर्भात पुर्नगठीत राज्यस्तरीय समितीची पहिली बैठक संपन्न
ताज्या घडामोडी

गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियासंदर्भात पुर्नगठीत राज्यस्तरीय समितीची पहिली बैठक संपन्न

ऊसतोड कामगार कायद्यावर प्रगतीबाबत स्वागताची भुमिका; गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियासंदर्भात जिल्हास्तरीय समित्यांचे स्वरूप तयार करण्याचा निर्णय- डॉ.नीलम गोऱ्हे, ऊसतोड महिला […]

मोटारीच्या दरवाज्यावर आदळून दुचाकीस्वाराचा मृत्यू
गुन्हेगारी

विवाहाच्या आमिषाने फसवणूक केल्याने एकाची आत्महत्या

तरुणीविरुद्ध गु्न्हा marathinews24.com पुणे – विवाहाच्या आमिषाने फसवणूक केल्याने तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली. तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन एका

आंबेगाव बुद्रुक परिसरात फ्लॅटचे कुलूप तोडून ८ लाखांचा ऐवज चोरी पुणे- फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोकड असा ८ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना आंबेगाव बुद्रुक परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरातील शिवालय विहार सोसायटीत राहायला आहेत. १० ऑगस्ट रोजी ते तक्रारदार हे कुटुंबीयांसह परगावी गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून सोन्याचे दागिने, रोकड असा आठ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविला. तक्रारदार हे रविवारी (१६ ऑगस्ट) दुपारी गावाहून परतले. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत. ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेत चोरी सिंहगड रस्ता परिसरात एका सोसायटीत राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून चोरट्याने ३८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे सिंहगड रस्त्यावरील सईनगर सोसायटीत राहायला आहेत. चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून कपाटातील चांदीच्या वस्तू, सोन्याची कुडी असा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक माने तपास करत आहेत. किराणा माल दुकानातून रोकड लांबविली किराणा माल विक्री दुकानाचे कुलूप तोडून चोरट्याने गल्ल्यातील रोकड, मोबाइल संच असा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत किराणा माल दुकानदाराने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येरवड्यातील रामवाडी परिसरात तक्रारदाराचे किराणा माल विक्री दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडले. गल्ल्यातील रोकड आणि मोबाइल संच असा ३५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक बोराडे तपास करत आहेत.
गुन्हेगारी

वर्गणीवरुन मारहाण केल्याप्रकरणी ६ जणांविरुद्ध गुन्हा

येवलेवाडी पोलिसांनी केले गुन्हे दाखल marathinews24.com पुणे – नियोजित गृहप्रकल्पाचे काम सुरू असताना गृहप्रकल्पावरील कर्मचाऱ्याला वर्गणीसाठी मारहाण केल्या प्रकरणी सहा

वर्गणीवरुन मारहाण केल्याप्रकरणी ६ जणांविरुद्ध गुन्हा
पुणे

वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांना फटका; केबल कारवाईनंतर इंटरनेट सेवा विस्कळीत

इंटरनेट बंद झाल्याने कर्मचारी मेटाकुटीला marathinews24.com पुणे – महापालिकेकडून अनधिकृत ओव्हरहेड केबल्सवर सुरू असलेल्या कारवाईमुळे शहरातील अनेक भागांत इंटरनेट सेवा

पुणे

गायक हनी सिंगच्या कॉन्सर्टला पोलिसांकडून अटी-शर्थींवर परवानी

अमली पदार्थ व अश्लीलतेचे गौरव करणाऱ्या गाण्यांवर बंदी marathinews24.com पुणे – पंजाबी गायक हनी सिंग याच्या पुण्यात होणाऱ्या कॉन्सर्टबाबत पोलिसांनी

 पुणे विमानतळावर २६ कोटी ८० लाखांचा ‘हायड्रोपोनिक गांजा’ जप्त
गुन्हेगारी

पुणे विमानतळावर पकडला ३४ लाखांचा हायड्रोपोनिक गांजा

बँकॉकहून आलेला प्रवासी अटकेत marathinews24.com पुणे – आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंटेलिजन्स युनिटने मोठी कारवाई करत तब्बल ९६० ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा

शेतकरी हितासाठी राज्य-केंद्राचे ठोस पाऊल – डॉ. नीलम गोऱ्हे
मुंबई

डोंबिवली अत्याचार प्रकरणी कठोर कारवाईची मागणी

मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री यांना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निवेदन marathinews24.com मुंबई – डोंबिवली येथील खंबाळपाडा परिसरात २२ वर्षीय महिला सुरक्षा

मार्केटयार्डात घरफोडी, ६ लाखांचा ऐवज चोरीला
ताज्या घडामोडी

कोथरूडमध्ये घरफोडी- साडेपाच लाखांचा ऐवज चोरी

चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल marathinews24.com पुणे – सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोकड असा पाच लाख ४९ हजार

नगरसेवक बाबूराव चांदेरे यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा
गुन्हेगारी

नगरसेवक बाबूराव चांदेरे यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा

धमकी दिल्या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल marathinews24.com पुणे – बांधकामाच्या वादातून नगरसेवक बाबूराव चांदेरे यांनी बाणेर पोलिस ठाण्याबाहेरच एका नागरिकाला

error: Content is protected !!
Scroll to Top
×