Breking News
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापर

मोटारीच्या धडकेत आठ वर्षीय मुलीचा मृत्यू

वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

वढू खुर्द गावात घडली घटना

marathinews24.com

पुणे – मोटारीच्या धडकेत आठ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना वढू खुर्द गावात घडली. या प्रकरणी मोटार चालकाविरुद्ध लोणीकंद पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. मैराबी रसूलसाब बळीगर (वय ८, रा. सोमेश्वर पार्क, लोणीकंद, पुणे-अहिल्यानगर रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. याबाबत लालसाहेब महमदसाब कालेगार (वय ३९, रा. लोणीकंद, मूळ रा. जुमलापूर, कर्नाटक) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी मोटार चालक भरत रमेश नेहेते (वय ४६, रा. रामनगर, वढू खुर्द, ता. हवेली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विवाहाच्या आमिषाने फसवणूक केल्याने एकाची आत्महत्या – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मैराबी हिचे आई-वडील मजुरी करतात. वढू खुर्द भागातील शेडमध्ये मैराबी झोपली होती. शुक्रवारी (३ मार्च) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास शेडमध्ये मोटार चालक मोटार लावत होता. तेथे अंधार होता. अंधारात शेडमध्ये झोपलेली मैराबी मोटार चालकाला दिसली नाही. मोटारीचे चाक तिच्या अंगावरुन गेल्याने तिचा मृत्यू झाला. सहायक पोलीस निरीक्षक निलेश घाेरपडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×