Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

विवाहाच्या आमिषाने फसवणूक केल्याने एकाची आत्महत्या

मोटारीच्या दरवाज्यावर आदळून दुचाकीस्वाराचा मृत्यू

तरुणीविरुद्ध गु्न्हा

marathinews24.com

पुणे – विवाहाच्या आमिषाने फसवणूक केल्याने तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली. तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन एका तरुणीविरुद्ध फुरसुंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.याबाबत तरुणाचे वडील राजेंद्र पांडुरंग मेमाणे (वय ६३, रा. पारगाव मेमाणे, ता. पुरंदर, जि. पुणे) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, श्रेया दादासाहेब खोपडे (रा. आंबेड, ता. भोर) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

वर्गणीवरुन मारहाण केल्याप्रकरणी ६ जणांविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुण आणि आरोपी तरुणीचे प्रेमसंबंध होते. तिने त्याला विवाहाचे आमिष दाखविले होते, हडपसर परिसारतील एका सराफी पेढीतून तिने ५० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने खरेदी केले होते. त्यानंतर तिने तरुणाला त्रास देण्यास सुरुवात केली. त्याच्या त्रासामुळे मुलाने आत्महत्या केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक ढावरे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×