Breking News
पुण्यात पूर्ववैमनस्यातून तरूणाचा केला खूनटेम्पोच्या धडकेत पादचारी ठार, चालक अटकेतप्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत राज्यातील आदर्श गावांची मंगळवारपासून पडताळणी मोहीमपुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभ

सणासुदीच्या काळात शुद्ध पदार्थ मिळण्याच्यादृष्टीने कार्यवाही करा-मंत्री नरहरी झिरवाळ

सणासुदीच्या काळात शुद्ध पदार्थ मिळण्याच्यादृष्टीने कार्यवाही करा-मंत्री नरहरी झिरवाळ

अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले निर्देश 

marathinews24.com

पुणे – सणासुदीच्या काळात खवा व दुग्धजन्य पदार्थाचे अधिकाधिक नमुने तपासणीकरिता घेवून आवश्यकत्या ठिकाणी जप्ती करावी, यामाध्यमातून नागरिकांना शुद्ध पदार्थ मिळेल याबाबत दक्षता घ्यावी, नवीन प्रयोगशाळेच्या बांधकामाची पाहणी करुन हे बांधकाम गतीने पूर्ण करुन प्रयोगशाळा सुरु करावी, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले. मोशी येथील अन्न व औषध प्रशासन कार्यालयास भेट देवून विभागाच्यावतीने चालू वर्षातील कामकाजाचा आढावा कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी सहआयुक्त अन्न गिरीश हुकरे, सहआयुक्त सुरेश अन्नपुरे,अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जागतिक आयात शुल्क बदलाचे निर्यातक्षम उद्योगांवर होणाऱ्या परिणामांबाबत चर्चासत्र संपन्न – सविस्तर बातमी 

मंत्री झिरवाळ यांच्या हस्ते विभागाच्या उत्कृष्ट काम करणाऱ्या औषध निरीक्षक श्रुतिका जाधव व विजय नांगरे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. अन्न विभागात नव्याने रुजू झालेल्या अन्न सुरक्षा अधिकारी यांच्यासोबंत संवाद साधून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यांनी कार्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. आढावा बैठकीत औषध विभागात अधिकारी व कर्मचाऱ्यांची सद्यस्थिती,विभागाच्यावतीने करण्यात येणाऱ्या कारवाया आदीबाबत माहिती देण्यात आली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×