Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

Pune : महिलेची जमीन बळकाविण्याचा प्रयत्न; सराइताविरुद्ध गुन्हा

Pune : महिलेची जमीन बळकाविण्याचा प्रयत्न; सराइताविरुद्ध गुन्हा

सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – महिलेची जमीन बळकाविण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी सराइताविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत महिलेने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वाघू तुकाराम हळंदे (रा. वारजे) याच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडक बंदोबस्त – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रादार महिला धनकवडीतील आंबेगाव पठार परिसरात राहायला आहेत. महिलेच्या पतीचे निधन झाले आहे. महिलेच्या पतीने एकाकडून वडगाव बुद्रुक भागातील सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरातील ८५० चौरस फूट जागा एकाकडून खरेदी केली होती. खरेदीचा कायदेशीर व्यवहार झाला होता. गुंड गजानन उर्फ गजा मारणे टोळीतील सराइत हळंदे याने जमीन बळाकविण्याचा प्रयत्न केला. महिला आणि तिच्या कुटुंबीयांना तेथे येण्यास मनाई केली. जीवे मारण्याची धमकी दिली, असे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम राजमाने तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×