Breking News
Pune Crime Branch News : दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगणारा सराईत गजाआडAmit Shah Pune Visit Traffic Changes : गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर; वाहतूकीत बदलKothrud Newborn Babies Celebration : कोथरुडमधील १ हजारहून अधिक नवजात बालकांचा अनोखा बालदिन सोहळBharat Sasane Pune : मुलांच्या कल्पनाशक्तीला पंख निर्माण करणे महत्त्वाचे-भारत सासणेVishranti Hospital Pune : विश्रांती हॉस्पिटल हे कर्करोग रुग्णांसाठी आशेचा किरण – अ‍ॅडमिरल मनीष होनवाडPune Crime News : पीएमपी प्रवासी महिलेचे दागिने लांबविलेKondhwa Flat Theft Pune : कोंढव्यात ८ फ्लॅटचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्नPune Khadak Police Theft Case : २५ दिवसांत १० हजार किलोमीटरचा प्रवास करून उघडकीस आणला गुन्हाRaghoji Bhangare Freedom Fighter : सह्याद्रीच्या कपारीत गर्जना करणारा आदिवासींचा वाघ: राघोजी भांगरेSugarcane Trash Management : ढेकळवाडी येथे ऊस पाचट व्यवस्थापन कार्यक्रम संपन्न

Pune Crime News : फटाके उडविताना झालेल्या वादातून खुनाचा प्रयत्न

Kasba Peth Crime News

विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – Pune Crime News : फटाके उडविताना झालेल्या वादातून तरुणाला दांडक्याने मारहाण करण्यात आल्याची घटना विमाननगर भागात घडली. तरुणाचा खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली. अमन शेख (वय २२ रा. कलवड वस्ती, लोहगाव रस्ता) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी राम नागनाथ नवले (वय १९), तेजस उमाकांत शिंदे (वय २०, दोघे रा. म्हाडा काॅलनी, विमाननगर), सम्यक संदीप साळवी (वय १८, रा. चौधरीनगर, विश्रांतवाडी) यांना अटक करण्यात आली. तर साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अमन शेख याचे वडील समीर (वय ५०) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

चांदी शुद्ध करण्याच्या बहाण्याने ४५ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमाननगर भागातील रोझ गार्डन सोसायटी रस्त्यावर ८ नोव्हेंबर रोजी रात्री अमन शेख आणि त्याचे मित्र फटाके उडवित होते. त्या वेळी आरोपी तेथून काही अंतरावर फटाके उडवित होते. Pune Crime News फटाके उडविण्यावरुन वाद झाल्याने आरोपींनी अमन याला दांडक्याने मारहाण केली. मारहाणीत तो गंभीर जखमी झाला. पोलीस उपनिरीक्षक क्षीरसागर तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×