Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

विवाहाच्या आमिषाने फसवणूक; युवतीची आत्महत्या

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघाविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – पतीशी पटत नसल्याने माहेरी येऊन राहिलेल्या विवाहितेशी लग्न करण्यास नकार दिल्याने व धमकावल्याने एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त येरवडा कारागृहात वृक्षारोपण – सविस्तर बातमी

दिपाली जाधव (वय २९, रा. आण्णाभाऊ साठे वसाहत, सिंहगड रोड) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याबाबत तिचा भाऊ अभिजित सुधाकर भोसले (२३, रा. शाहुनगर, श्रीपुर, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांनी पर्वती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तुषार दादा कांबळे (रा. बावडा, ता. इंदापूर) आणि प्रवीण रामचंद्र चोपडे (रा. आकुर्डी खंडोबा माळ मंदिरासमोर) या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना अण्णाभाऊ साठे वसाहतीत २६ मे २०२५ रोजी सायंकाळी सहा वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपाली जाधव ही फिर्यादी यांची बहीण असून दीपालीचा विवाह झाला होता. पतीशी पटत नसल्याने ती गेल्या ६-७ महिन्यांपासून आईकडे आण्णाभाऊ साठे वसाहतीत राहत होती. या दरम्यान तिचे तुषार कांबळे याच्याशी संबंध जुळले. तिने तुषारकडे लग्नाचा आग्रह केला. त्याला त्याने नकार दिला. तसेच प्रवीण चोपडेने तिला आदल्या दिवशी फोन करुन धमकावले होते.

त्यामुळे नैराश्येतून दीपाली जाधव हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक नामदे तपास करीत करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×