Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

मुलीच्या मृत्यूप्रकरणी तीन वर्षांनी गुन्हा दाखल

मुलीच्या मृत्यूप्रकरणी तीन वर्षांनी गुन्हा दाखल

तब्बल तीन वर्षांनी गुरुवारी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल 

marathinews24.com

पिंपरी : लिफ्टसाठी खोदलेल्या खड्यात पडून अडीच वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. ही घटना १७ जुलै २०२२ रोजी निघोजे गावातील बिंद्रा इंडस्ट्रीजमध्ये घडली.

जेसीबी फसवणूक प्रकरणात चौथ्या रिकव्हरी एजंटला अटक – सविस्तर बातमी 

तापसी सोनु सिरसवाल असे मृत्यू झालेल्या बालिकेचे नाव आहे. विशाल सोनावणे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. सहायक पोलीस निरीक्षक राकेश उद्देसिंग गुमाने (वय ४०) यांनी तब्बल तीन वर्षांनी गुरुवारी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोनु सिरसवाल हे बिंद्रा इंडस्ट्रीज येथे सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते.

त्या कामाचे कंत्राट आरोपी विशाल सोनवणे याने घेतले होते. १७ जुलै २०२२ रोजी दुपारी साडेतीन वाजता बिंद्रा इंडस्ट्रीजमध्ये आरोपीने लिफ्टसाठी खोदलेला खड्डा झाकला नव्हता. याच खड्ड्यात सोनू यांची मुलगी तापसी खेळता खेळता खड्यात पडली. त्यात तिचा मृत्यू झाला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×