Breking News
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे बारामती तालुक्यात प्रशासनाच्यावतीने स्वागतआणीबाणी लागू झाल्याच्या घटनेला 50 वर्षपूर्ण झाल्याबद्दल; आयोजित प्रदर्शनाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटनवारीत घेतली संतविचारांची अनुभूतीपुण्यात भाजप पदाधिकार्‍यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल‘मराठी नाटकांचा प्रेक्षक सर्वात प्रगल्भ’Crime News : तरूणावर वार केला, अंगावर ज्वलनशील पदार्थ फेकलाCrime News : दुचाकींसह रिक्षा चोरणार्‍याला अटक, ५ दुचाकी, रिक्षा जप्तस्वस्तात मोटार विक्रीचे दाखवले आमिष, पोलीस हवालदाराला ४ लाखांना गंडाश्री संत तुकाराम महाराज व श्री संत सोपानकाका महाराज पालखी स्वागतासाठी बारामती सज्जवैष्णवांच्या मेळ्यासमवेत शासकीय योजनांची माहिती देणारी ‘संवादवारी’जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे बारामती तालुक्यात प्रशासनाच्यावतीने स्वागतआणीबाणी लागू झाल्याच्या घटनेला 50 वर्षपूर्ण झाल्याबद्दल; आयोजित प्रदर्शनाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटनवारीत घेतली संतविचारांची अनुभूतीपुण्यात भाजप पदाधिकार्‍यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल‘मराठी नाटकांचा प्रेक्षक सर्वात प्रगल्भ’Crime News : तरूणावर वार केला, अंगावर ज्वलनशील पदार्थ फेकलाCrime News : दुचाकींसह रिक्षा चोरणार्‍याला अटक, ५ दुचाकी, रिक्षा जप्तस्वस्तात मोटार विक्रीचे दाखवले आमिष, पोलीस हवालदाराला ४ लाखांना गंडाश्री संत तुकाराम महाराज व श्री संत सोपानकाका महाराज पालखी स्वागतासाठी बारामती सज्जवैष्णवांच्या मेळ्यासमवेत शासकीय योजनांची माहिती देणारी ‘संवादवारी’

ससूनच्या इमारीतवरून उडी मारून तरुणाची आत्महत्या..

ससून रुग्णालयाच्या इमारतीवरून दारूच्या नशेत मारली उडी अन दिला जीव…

Marathinews24.com

पुणे – ससून रुग्णालयाच्या इमारतीवरून उडी मारत तरुणाने आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास घडली आहे. सुरेश मेढे (३१, मुळ रा. राजूर, ता. मोताळा, जि. बुलढाणा) असे ठार झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश मेढे हा गुरूवारी (दि. ३) रात्री दारू पिऊन वेड्यासारखे वागत होता. त्यामुळे त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात भरती केले होते. त्यावेळी तरुणाने वॉर्ड क्रं. ४० च्या बाजूला असलेल्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!