Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

आयटीआय औंध येथे शिवराज्याभिषेक दिवस निमित्त कार्यक्रमाचे आयोजन

आयटीआय औंध येथे शिवराज्याभिषेक दिवस निमित्त कार्यक्रमाचे आयोजन

“कुटुंब प्रबोधन” या विषयावर व्याख्यानही आयोजित

marathinews24.com

पुणे – छत्रपती शिवाजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, परीहार चौक, औंध, पुणे येथे 6 जून 2025 रोजी “शिवराज्याभिषेक” दिवस कार्यक्रमांतर्गत “कुटुंब प्रबोधन” या विषयावर मान्यवर व्याख्यात्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आलेले आहे.

मराठी लघुलेखन अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु – सविस्तर बातमी 

या कार्यक्रमासाठी औंध, पुणे परीसरातील स्थानिक नागरीक व प्रशिक्षणार्थी व शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन छत्रपती शिवाजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपसंचालक सचिन धुमाळ यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×