Breking News
फ्रेंचायजी देण्याच्या बहाण्याने १२ लाख ४० हजारांची फसवणूककंपनीतील कामगाराने केली १५ लाख ५० हजारांची फसवणूकआपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घेतला कुंडमळा येथे बचाव कार्याचा आढावादेहूरोड पोलिसांनी काढली दोन गुन्हेगारांची धिंडशॉर्ट सर्किटमुळे आग विजेचे बारा मीटर जळून खाकमहिलांच्या सुरक्षितता, सशक्तीकरण, उन्नतीसाठी राज्यशासन वचनबद्ध- उपमुख्यमंत्री अजित पवारकुंडमळा येथील घटना अतिशय दुर्देवी – खासदार श्रीरंग बारणेकुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल कोसळला; तीन पर्यटकांचा मृत्यूपुण्यात आजपर्यंतच्या एन्काऊंटरमध्ये ३३ गुंडांचा खात्मासोने खरेदीच्या बहाण्याने हातचलाखी करणारी टोळी सक्रिय

मराठी लघुलेखन अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु

मराठी लघुलेखन अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु

३१ जुलै २०२५ पर्यंत ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची मुदत 

marathinews24.com

पुणे – छत्रपती शिवाजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औंध, या संस्थमध्ये प्रवेश सत्र २०२५-२६ करीता स्टेनोग्राफी मराठी लेघुखनसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली आहे. प्रवेशाकरीता https://msbsvet.edu.in या लिंकवरुन प्रशिक्षणार्थ्यांनी ३१ जुलै २०२५ पर्यंत ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे.

इंदापूर येथील मुलांच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्याचे आवाहन – सविस्तर बातमी 

ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत तसेच प्रवेशाकरीता आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित प्रती संस्थेमध्ये ०१ ऑगस्ट २०२५ पर्यंत जमा करावेत. गुणवत्ता यादी ०४ ऑगस्ट २५ रोजी तयार करण्यात येणार असून प्रत्यक्ष प्रवेशाची कार्यवाही ०६ ऑगस्ट २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औंध, पुणे येथील मुख्य इमारतीच्या कौशल्य हॉल येथे होणार आहे प्रवेशित उमेदवारांचे नियमित प्रशिक्षण दि ०७ ऑगस्ट २०२५ पासून सुरु होणार आहे.

तरी या इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरावेत असे आवाहन उपसंचालक, स.मा. धुमाळ, छत्रपती शिवाजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औंध यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top