MarathiNews24.com हे एक स्वतंत्र, निस्पक्ष आणि विश्वासार्ह मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे मराठी वाचकांना त्यांच्या भाषेत ताज्या, सत्य आणि समर्पक बातम्या सहज उपलब्ध करून देणे.
तंत्रज्ञानाच्या युगात, माहितीचा वेग वाढला असला तरी विश्वासार्हतेचा अभाव जाणवतो. MarathiNews24.com वर आम्ही याच विश्वासार्हतेची हमी देतो. स्थानिक ते आंतरराष्ट्रीय, ग्रामीण ते शहरी, आणि राजकारणापासून ते क्रीडा, मनोरंजन, शेती, आरोग्य, शिक्षण अशा विविध क्षेत्रांतील बातम्या आम्ही अगदी सखोल आणि स्पष्ट पद्धतीने सादर करतो.
आमचे ध्येय:
- मराठी समाजाला योग्य आणि तत्काळ माहिती पुरवणे
- पत्रकारितेतील पारदर्शकता व नीतिमत्ता जपणे
- स्थानिक घडामोडींना हक्काचे व्यासपीठ देणे
आमचा दृष्टिकोन:
बातमी ही केवळ एक माहिती नसून ती समाजाला दिशा देणारे माध्यम आहे. म्हणूनच, प्रत्येक बातमी आम्ही जबाबदारीने तपासून, सत्यता पडताळून प्रकाशित करतो.
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सहकार्य आमच्यासाठी नेहमीच प्रेरणादायक असतात. तुमचा विश्वास आणि साथ आमचं बळ आहे.
MarathiNews24.com –बातम्यांचा ध्यास, सत्यतेची आस !!