Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

गावठी कट्टा बाळगणार्‍या आरोपीला अटक

गावठी कट्टा बाळगणार्‍या आरोपीला अटक

भारतीय हत्यार अधिनियमानुसार गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – दहशतीसाठी गावठी कट्टा बाळगणार्‍या आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून गावठी कट्ट्यासह जिवंत काडतुस असा ५० हजारांचा शस्त्रसाठा जप्त केला आहे. अभिषेक कैलास दांगट (वय १९, रा. वृंदावन विश्व, तानाजी नवले इंडस्ट्रीज नर्‍हे रोड ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्याविरूद्ध भारतीय हत्यार अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बापच ठरला लेकीसाठी नराधम – सविस्तर बातमी 

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे पथक ८ जानेवारीला हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी अंमलदार मितेश चोरमोले, सागर बोरगे, अभिनय चौधरी यांना राजमाता उद्यानासमोर एकजण गावठी कट्टा घेउन थांबल्याची माहिती मिळाली. पथकाने त्याठिकाणी धाव घेउन अभिषेक दांगट याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून गावठी कट्टा, काडतुस जप्त केले. ही कामगिरी उपायुक्त मिलींद मोहीते, एसीपी राहुल आवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे,उपनिरीक्षक निलेश मोकाशी, अण्णा दराडे, सचिन सरपाले, महेश बारवकर, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम सुतार, संदीप आगळे यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×