Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

इलेक्ट्रॉनिक वजन काट्यांची वार्षिक पडताळणी अनिवार्य

वैध मापन शास्त्र विभागाचा खुलासा

marathinews24.com

पुणे – केंद्र शासनाच्या उपभोक्ता मामले मंत्रालयाने 18 डिसेंबर 2025 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार वजने, मापे पडताळणीचा कालावधी एक वर्षांवरून दोन वर्षांचा करण्यात आला आहे, अशा आशयाचे वृत्त वृत्तपत्रात प्रसारित करण्यात आल्यामुळे व्यापारी वर्गामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

औंध-बोपोडी परिसराला “स्मार्ट” च्या पुढे नेत शाश्वत विकासाचे ध्येय – सनी निम्हण यांचा निर्धार – सविस्तर बातमी

या अनुषंगाने वैध मापन शास्त्र सर्वसाधारण नियम, 2011 मधील नियम 27 अन्वये नवीन सुधारणा करुन सर्व वजने, मापे, पडताळणी, सर्व लांबीची मोजमापे, टेप, बीम स्केल, काउंटर मशीन तसेच पेट्रोल-डिझेल (डिस्पेन्सर) यांच्या पडताळणी कालावधी हा एक वर्षाऐवजी दोन वर्षाचा केला आहे. तसेच इलेक्ट्रॉनिक वजन काट्यांची पडताळणी कालावधीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसून इलेक्ट्रॉनिक वजन काटे यांची पडताळणी पूर्वीप्रमाणे दरवर्षी करणे अनिवार्य राहणार असून संबंधित व्यापाऱ्यांनी नियत कालावधीत पडताळणी करून घेणे आवश्यक असल्याबाबत विलास पवार, सहनियंत्रक वैध मापन शास्त्र, पुणे यांनी खुलासा केला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×