Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

तोतया महिला वकिलावर आणखी एक गुन्हा दाखल

काळभोर पोलीस ठाण्यात दाखल केली तक्रार

marathinews24.com

पुणे – शेतकऱ्याला महिला आयोगाच्या कारवाईची भिती दाखवत ६ लाखाची खंडणी उकळल्याप्रकरणी तोतया महिला वकिलाला लोणी काळभोर पोलिसांनी नुकीच अटक केली आहे. या तोतया महिला वकिलावर आणखी एक फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. स्नेहल हरिश्चंद्र कांबळे ( ३२, रा. लोणी काळभोर) असे तोताया वकील महिलेचे नाव आहे. याप्रकरणी ५४ वर्षीय महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

बनावट कागदत्रांद्वारे शस्त्र परवाना, हगवणे बंधूंवर गुन्हा – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी कांबळेने तक्रारदार महिलेकडून १ लाख १३ हजार उकळले आहेत. महिलेला तुमचा जावई गुन्हा दाखल करणार आहे अशी भिती दाखवण्यात आली होती. या गुन्हयात तुम्हाला अटक होईल असे सांगत वारंवार पैशाची मागणी केली. पैसे न दिल्यास न्यायालयातून तुमच्या नावाने वॉरंट निघेल मग तुम्हाला अटक होईल असे भासवले होते. या भितीमुळे फिर्यादी महिलेने तीला पैसे दिले. तोतया वकिल महिलेने एका शेतकऱ्याला ५ लाख ९४ हजाराचा गंडा घातला होता. त्याप्रकरणी ती लोणी काळभोर पोलिसांच्या अटकेत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×