Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान माहिती पुस्तिकेत समाविष्ट योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान माहिती पुस्तिकेत समाविष्ट योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान माहिती पुस्तिकेचे अनावरण

marathinews24.com

पुणे – राज्यस्तरीय खरीप हंगाम आढावा बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान माहिती पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले, शेतकऱ्यांनी या पुस्तिकेतील विविध घटकांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.

बारामती तालुक्यात अडीच लाखाहून अधिक जनावरांचे मान्सूनपूर्व लसीकरण पूर्ण – सविस्तर बातमी 

महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळामार्फत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाची माहितीकरीता पुस्तिका तयार करण्यात आली असून यामध्ये अभियानातील सर्व घटक मापदंड, सुधारणा व अर्ज प्रक्रिया यांचा समावेश करण्यात आलेला आहे. या पुस्तिकेच्या माध्यमातून ‘प्रथम अर्ज प्रथम लाभ’ या तत्वावर निवड होण्यासाठी अधिकाधिक शेतकऱ्यांनी अर्ज करून लाभ घ्यावा. पुस्तिका डाऊनलोड करण्याकरीता क्यूआर कोडला स्कॅन करावे.

या अभियानातील घटकांच्या अंमलबजावणी संदर्भात किंवा अडचणी असल्यास संबंधित गावाचे कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाचे संचालक यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×