Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

सैनिक कल्याण विभागात न्यायालयीन प्रकरणांसाठी विधी सल्लागार पॅनलची करार पद्धतीने नेमणूक

सैनिक कल्याण विभागात न्यायालयीन प्रकरणांसाठी विधी सल्लागार पॅनलची करार पद्धतीने नेमणूक

सेवानिवृत्त अधिकारी किंवा अनुभवी वकिलांना संधी; अर्जाची अंतिम तारीख १० डिसेंबर २०२५

marathinews24.com

पुणे – सैनिक कल्याण विभाग, पुणे तसेच राज्यातील सर्व जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयांच्या अधिपत्याखालील माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा अवलंबित संबंधित विविध न्यायालयीन प्रकरणांचा वेळेत व कार्यक्षम निपटारा करण्याच्या उद्देशाने पद्धतीने कंत्राटी अशासकीय स्वरूपात विधी सल्लागार पॅनल नियुक्त करण्यात येणार आहे.

नगरपरिषद, नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूकीकरिता पुणे जिल्हा प्रशासन सज्ज-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी – सविस्तर बातमी 

विधी सल्लागार पदावरून सेवानिवृत्त झालेले अनुभवी कर्मचारी/अधिकारी किंवा विधीमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त आणि किमान १० वर्षांचा प्रत्यक्ष वकिलीचा अनुभव असलेले विधीज्ञ अर्ज करण्यास पात्र असतील. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १० डिसेंबर २०२५ अशी आहे.इच्छुक उमेदवारांनी सविस्तर अर्ज आणि सिलबंद दरपत्रके निर्दिष्ट तारखेपर्यंत मा. संचालक, सैनिक कल्याण विभाग रायगड इमारत, राष्ट्रीय युद्ध स्मारकासमोर, घोरपडी, पुणे – ४११००१ दूरध्वनी : ०२०–२६३०२६०३ येथे सादर करावीत व अधिक माहितीसाठी कर्नल दीपक ठोंगे (निवृत्त), संचालक, सैनिक कल्याण विभाग, पुणे येथे संपर्क साधावा.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×