Breking News
भारतीय संस्कृती, कलेचा प्रसार जगभर व्हावा- दिग्पाल लांजेकरदिड दिवसाचे गणपती बाप्पांचे विसर्जन; वानवडीत घरामध्ये आगीची घटनागणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवाद अभियानराष्ट्रीय लोकअदालतीत पुणे जिल्ह्यात ३७,६८७ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारापिंपरी-चिंचवडमध्ये १६ ते २९ सप्टेंबरदरम्यान मनाई आदेशभीमाशंकर मंदिर व परिसराच्या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीपशुधन विमा योजनेसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात तंत्रज्ञानाला श्रद्धेची जोड; नोबल कास्टमध्ये ॲल्युमिनियमपासून साकारला गणरायाअतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्कीपेन्शन कार्डच्या आमिषाने ज्येष्ठाची २४ लाखांची फसवणूक

मैत्रिणीवरुन झालेल्या वादातून तरुणाचा खुनाचा प्रयत्न

Pune Pension Card Cyber Fraud

गुंड टाेळीच्या म्होरक्याला अटक

marathinews24.com

पुणे – मैत्रिणीवरुन झालेल्या वादातून सराइतांनी एका तरुणावर कोयत्याने वार करण्याची घटना घडली. पसार झालेल्या गुंडाला गुन्हे शाखेच्या पथकाने वानवडी परिसरात पाठलाग करुन पकडले. आकाश दत्ता चांदणे (वय २८,, रा. महादेववाडी, खडकी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. चांदणे टोळीने २९ जून रोजी खडकीतील पत्रा चाळ परिसरात राहुल पिवाल याच्यावर कोयत्याने वार केले होते. मैत्रिणीवरुन वाद झाल्याने चांदणे टोळीने पत्रा चाळ परिसरात दहशत माजविली होती. खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी खडकी पोलिसांनी चौघांना अटक केली होती.

ऑनलाइन खेळणी खरेदी महागात – सविस्तर बातमी 

चांदणे टोळीचा म्होरक्या आकाश चांदणेसह तिघे जण पसार झाले होते. गुन्हे शाखेच्या युनिट चारचे पथक गस्त घालत होते. त्या वेळी चांदणे हा वानवडी परिसरात येणार असल्याची माहिती तपास पथकातील पोलीस कर्मचारी शशांक डोंगरे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावला. वानवडीतील हेवन सोसायटी परिसरात चांदणे आला. पोलिसंना पाहताच तो पळाला. पोलिसांनी पाठलाग करुन त्याला पकडले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव, वैभव मगदूम, उपनिरीक्षक दिग्विजय चौगले, हवालदार जहाँगीर पठाण, शशांक डोंगरे, वैभव रणपिसे, विशाल इथापे यांनी ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×