Breking News
Pune Metro Line 3 : पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसादBangkok to Pune Drug Smuggling : सुकामेवा, नुडल्‍सच्‍या पॅकेटमधून हायड्रोपोनिक गांजाची तस्‍करीSafai Karmachari Issues Pune : सफाई कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न कालमर्यादेत सोडवा – भगवत प्रसाद मकवानाBaramati Youth Festival 2026 : बारामती येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहात संपन्नPune Cyber Crime : एसआयआरचा फॉर्म भरण्याची बतावणीने गंडाPune Crime News : येरवड्यात घरफोडी, दीड लाखांचा ऐवज चोरीलाPune Police Constable Suspended : पुणे पोलीस आयुक्तांच्या बंगल्यात ड्रामा करणाऱ्या कर्मचाऱ्याचे निलंबनIllegal Pesticide Stock Seized Pune : पुण्यात ६५.३४ लाख रुपयांचा बेकायदेशीर कीटकनाशक साठा जप्तPune Fodder Cultivation 2026 : २५ हजार एकरांवर चारा लागवडीचे नियोजन; २२० टन बियाण्यांपैकी ८० टक्के वाटप पूर्णDeveloped Maharashtra 2030 : लोकाभिमुख प्रशासनासाठी तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रत्यक्ष क्षेत्रभेटींवर भर द्यावा – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

Author name: Revan kolekar

Munition India CBI Case
गुन्हेगारी

Munition India CBI Case : म्युनिशन इंडियाच्या कार्यकारी संचालकासह तिघांना सीबीआय कोठडी

पुणे, म्हैसूर, बंगळुरू आणि दिल्लीतील धाडीत २ कोटी २३ लाखांची रोकड जप्त marathinews24.com पुणे – Munition India CBI Case : […]

Pune Crime News
ताज्या घडामोडी

Pune Crime News : डेक्कनमधील फ्लाइंग जिप्सी कॅफेत तरुणावर वार करणाऱ्याला बेड्या

युनिट चारची कारवाई marathinews24.com पुणे – Pune Crime News : शहरातील मध्यवर्ती डेक्कन परिसरात नियमांचे उल्लंघन करत रात्रभर कॅफे उघडे

Pune Voter Registration Campaign
ताज्या घडामोडी

Voter Registration 2026 : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम:  १७, १८ आणि २४, २५ ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर विशेष शिबिरे

दावे-हरकतींसाठी २६ ऑक्टोबरपर्यंत मुदत: नागरिकांच्या मदतीसाठी ‘१९५०’ हेल्पलाइन सुरू marathinews24.com मुंबई – Voter Registration 2026 : राज्यातील एकाही पात्र मतदाराचे

Pune Inner Ring Road Project
ताज्या घडामोडी

Pune Inner Ring Road Project : पुणे महानगरातील एचसीएमटीआर व इनर रिंग रोडच्या भूसंपादनाला गती

संयुक्त मोजणी ३० ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देश marathinews24.com पुणे – Pune Inner Ring Road Project :

Aadi Anant Marathi Movie
ताज्या घडामोडी

Aadi Anant Marathi Movie : ‘दिगंबरा दिगंबरा’च्या सुरांनी रंगला ‘आदि अनंत’चा संगीत अनावरण सोहळा!

राहुल देशपांडे, पद्मश्री अशोक सराफ यांच्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध marathinews24.com पुणे – Aadi Anant Marathi Movie : पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत

Pune Mahalaxmi Temple
ताज्या घडामोडी

Pune Mahalaxmi Temple : देवीस्वरूप असलेल्या १०८ मुलींचे श्री महालक्ष्मी मंदिरात कन्यापूजन

श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबागतर्फे आयोजन ; विविध शाळेतील मुलींचा सहभाग marathinews24.com पुणे – Pune Mahalaxmi Temple : ‘या देवी सर्वभूतेषु,

मराठी कवितेतील शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीताचा पुण्यात रंगणार अनोखा आविष्कार* *१८ ऑक्टोबर रोजी एसएनडीटी महाविद्यालयात गायन, कथक नृत्य आणि चर्चासत्राचे आयोजन; रसिकांसाठी प्रवेश विनामूल्य* पुणे, दि. १५ ऑक्टोबर २०२६ : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने ‘मराठी कवितेमध्ये शास्त्रीय-उपशास्त्रीय गानप्रकार’ या विषयावर आधारित गायन, कथक नृत्य आणि चर्चासत्राचे आयोजन रविवार, दि. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत एसएनडीटी महाविद्यालय, पीजीएसआर हॉल, कर्वे रोड, पुणे येथे करण्यात आले आहे. मराठी कवितेतील भावसौंदर्य, शब्दलालित्य आणि संगीत यांचा परस्परसंबंध उलगडणाऱ्या या उपक्रमातून रसिकांना साहित्य आणि संगीताचा अनोखा संगम अनुभवता येणार आहे. मराठी कवितेला शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीताची समृद्ध परंपरा लाभली आहे. अनेक कवींच्या रचनांना विविध राग, ताल, बंदिशी आणि गानप्रकारांच्या माध्यमातून संगीतबद्ध करण्यात आले असून, त्यामुळे कवितेतील आशय, भाव आणि लय यांना अधिक व्यापक अभिव्यक्ती प्राप्त झाली आहे. कवितेतील शब्द आणि संगीतामधील स्वर यांचा परस्पर संवाद कसा घडतो, कवितेच्या आशयाला रागदारी आणि उपशास्त्रीय गानप्रकार कशा प्रकारे नवी अनुभूती देतात, याचा प्रत्यय या कार्यक्रमातून रसिकांना येणार आहे. या कार्यक्रमात स्वरकार वि. सानिया पाटणकर यांच्या संकल्पनेतून मराठी कवितेवर आधारित शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायनप्रकारांचे सादरीकरण होणार आहे. गायन विभागात वि. सानिया पाटणकर, वेदवती परांजपे, शिल्पा आठले, आदिती नगरकर, प्रीती सोहनी आणि भूषण तोष्णीवाल सहभागी होणार आहेत. मराठी कवितेतील विविध भावछटा स्वरांच्या माध्यमातून सादर करताना शास्त्रीय संगीताची बांधणी आणि उपशास्त्रीय संगीताची भावप्रधानता यांचा सुरेल अनुभव रसिकांना मिळणार आहे. कार्यक्रमात माधुरी आपटे यांचे कथक नृत्य सादर होणार असून, यश सोमण आणि देवेंद्र देशपांडे साथसंगत करणार आहेत. कथकच्या नृत्यभाषेतून कवितेतील भाव, आशय आणि लय यांचे सादरीकरण हे कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य ठरणार आहे. त्यामुळे शब्द, स्वर, ताल आणि नृत्य यांच्या माध्यमातून मराठी कवितेचे विविधांगी सौंदर्य अनुभवण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. कार्यक्रमाच्या चर्चासत्रात मराठी कवितेतील गेयता, काव्य आणि संगीताचा अनुबंध, कवितेचे गायनासाठी होणारे रूपांतर, शास्त्रीय-उपशास्त्रीय गानप्रकार आणि मराठी काव्यपरंपरा अशा विविध विषयांवर विचारमंथन होणार आहे. यामध्ये चिंतामणी जोगळेकर, डॉ. अभिजित थिटे, ज्योत्स्ना चांदगुडे, नीलिमा फाटक आणि मिताली लिमये हे कवी सहभागी होणार आहेत. मुकुंद कुळे वक्ते म्हणून उपस्थित राहणार असून, वीणा केळकर निवेदनाची जबाबदारी सांभाळणार आहेत. मराठी कवितेचे संगीताशी असलेले नाते केवळ गायनापुरते मर्यादित नसून त्यामध्ये शब्द, स्वर, लय, भाव, ताल आणि सादरीकरण या सर्व घटकांचा समन्वय असतो. या विविध अंगांचा वेध घेण्याबरोबरच मराठी कवितेतील संगीतात्मकता नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे, काव्य आणि संगीताच्या परंपरेची ओळख करून देणे आणि रसिकांना या कलाप्रकारांचा प्रत्यक्ष अनुभव देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. कविता आणि संगीत या दोन्ही कला परंपरा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. मराठी काव्यपरंपरेतील अभिजात साहित्य आणि भारतीय शास्त्रीय तसेच उपशास्त्रीय संगीत यांचा संगम नव्या पिढीसमोर सादर करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. साहित्यप्रेमी, संगीतप्रेमी, विद्यार्थी, कलाकार आणि अभ्यासकांसाठीही हा कार्यक्रम विशेष उपयुक्त ठरणार आहे. हा सांस्कृतिक उपक्रम सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमास डॉ. किरण कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध साहित्यिक, सांगीतिक आणि कलात्मक परंपरेचे जतन, संवर्धन व प्रसार करण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत विविध सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. Marathi Poetry Music Program
ताज्या घडामोडी

Marathi Poetry Music Program: मराठी कवितेतील शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीताचा पुण्यात रंगणार अनोखा आविष्कार

१८ ऑक्टोबर रोजी एसएनडीटी महाविद्यालयात गायन, कथक नृत्य आणि चर्चासत्राचे आयोजन; रसिकांसाठी प्रवेश विनामूल्य पुणे – Marathi Poetry Music Program

Women Health Awareness Pune
ताज्या घडामोडी

Women Health Awareness Pune : स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य देणे हा स्वार्थ नसून कुटुंबाच्या सक्षमतेची गरज’ – बागेश्री मंथाळकर

पीएमआरडीए कार्यालयात ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘महिलांचे आरोग्य आणि स्वच्छता’ या विषयावर संवाद marathinews24.com पुणे – Women

Pune Seva Sankalp Campaign
ताज्या घडामोडी

Pune Seva Sankalp Campaign : समाजकल्याण विभागाच्या स्थापना दिनानिमित्त ‘सेवा संकल्प अभियान’ उत्साहात साजरा

विद्यार्थ्यांनी भ्रमणध्वनीचा वापर मर्यादित ठेवून अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे- दीपा मुधोळ-मुंडे marathinews24.com पुणे – Pune Seva Sankalp Campaign : समाजकल्याण

Green Solution Research Agreement
ताज्या घडामोडी

Green Solution Research Agreement : ‘ग्रीन सोल्यूशन’ व चेक प्रजासत्ताकातील ‘रिसर्च सेंटर’मध्ये सामंजस्य करार

आंतरराष्ट्रीय संशोधन व तंत्रज्ञान सहकार्याच्या माध्यमातून मिळणार विकासाला चालना; सागर अहिवळे यांची माहिती marathinews24.com पुणे – Green Solution Research Agreement

error: Content is protected !!
Scroll to Top
×