Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

कोंढव्यात घरफोडी, १० लाख ७५ हजारांचा ऐवज चोरीला

हॉटेलमधील सव्वा दोन लाखांची रोकड चोरीला

कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल

marathinews24.com

पुणे – बंद फ्लॅटचे कुलूप कापून चोरट्यांनी पाच हजारांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा तब्बल १० लाख ७५ हजारांचा ऐवज चोरून नेला. त्यासोबतच सोसायटीच्या कार्यालयातील सीसीटीव्ही आणि डीव्हीआरही चोरून नेला आहे. ही घटना ३ ते ४ जून कालावधीत कोंढव्यातील सुखसागरनगर भागात घडली आहे. याप्रकरणी ५९ वर्षीय महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पार्किंगच्या वादातून तरूणाला मारहाण – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कोंढव्यातील सुखसागरनगरातील कमल रेसीडन्सीत राहायला आहे. ३ ते ४ जूनला त्यांचा फ्लॅट बंद असताना संधी साधली. फ्लॅटचे कुलूप कापून आतमध्ये प्रवेश करीत रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा १० लाख ७५ हजारांचा ऐवज चोरून नेला. गावाहून आल्यानंतर महिलेला चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी तातडीने कोंढवा पोलीस ठाण्यात धाव घेउन तक्रार दाखल केली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक सचिन थोरात तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×