Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

कोथरूडमध्ये घरफोडी, ८ लाखांचा ऐवज चोरीला

बँकेतील आरटीजीएस फॉर्म चोरून फेरफार

कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

marathinews24.com

पुणे – कोथरूड भागात सदनिकेतून चोरट्यांनी आठ लाख दहा हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. महिलेने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फटाके वाजवताना वाद; तरुणावर शस्त्राने वार – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कोथरूडमधील लोकमान्य काॅलनीत एका सोसायटीत राहायला आहे. सदनिकेचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरट्यांनी शयनगृहातील कपाट उचकटून आठ लाख दहा हजार रुपयांचा ऐवज लांबविला. लक्ष्मीपूजनाच्या पूजेत दागिने मांडण्यात येणार असल्याने महिलेने कपाटातील कप्पा उघडला. तेव्हा दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले. दागिने चोरणारा चोरटा माहितगार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस कर्मचारी माळी तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×