Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

डेटींग अ‍ॅपवरून झाली ओळख, कमाईच्या नादात गमाविले २५ लाख

पाॅलिसीची रक्कम मिळवून देण्याच्या आमिषाने ४० लाखांची फसवणूक

डेटिंग अ‍ॅपवर दोस्ती महागात, विश्वास ठेवल्याने गमावले २५ लाख!

Marathinews24.com

पुणे –  डेटींग अ‍ॅपवरून झालेली ओळख एका तरूणाला चांगलीच महागात पडली आहे. संबंधित सायबर चोरट्यांनी तरूणाचा विश्वास संपादित करून त्याला कमाईचे आमिष दाखवून तब्बल २५ लाखांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना ८ सप्टेंबर ते २१ डिसेंबर २०२३ कालावधीत कोंढवा परिसरात घडली आहे. याप्रकरणी अनुम घाडगे (वय ३३)  यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

घरफोडी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अनुप हे कोंढवा परिसरात राहायला असून, ८ सप्टेंबरला त्यांची एका डेटींग अ‍ॅपवरून आरोपीची ओळख झाली होती. त्यांचात काही दिवस संवाद झाल्यामुळे एकमेकांमध्ये मैत्री झाली. त्यानंतर आरोपीने अनुपला कमाईचे आमिष दाखवून गुंतवणूकीवर भर देण्यास सांगितले. आरोपीच्या सांगण्यानुसार अनुपने गुंतवणूकीला प्राधान्य दिले. तब्बल २५ लाख रूपये जमा करूनही त्यांना काहीच फायदा झाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक अब्दुल शेख तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×