Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

डिलीव्‍हरी बॉयला हॉटेल कामगारांकडून मारहाण

डिलीव्‍हरी बॉयला हॉटेल कामगारांकडून मारहाण

डपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

marahinews24.com

पुणे – हॉटेलचे गेट उघडण्यास सांगितल्‍याच्‍या रागातून हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगारांकडून डिलीव्‍हरी बॉयला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मांजरी परिसरातील बेल्‍हेकर वस्‍ती येथे असलेल्‍या हॅपी द पंजाब हॉटेलच्‍या कामगारांवर गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. अरमान परी (वय २३) आणि इतर तीन कामगार यांच्‍यावर गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. अशिष सुनिल भगत (वय २४ रा. मांजरी फार्म, तुपे पार्क, मांजरी हडपसर) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुण्यात १७ वर्षीय मुलीने सुसाईड नोट लिहून केली आत्महत्या – सविस्तर बातमी 

तक्रारदार हे एका कंपनीत डिलीव्‍हरी बॉय म्‍हणून काम करतात. ते त्‍यांच्‍या मित्रासोबत दि. 8 डिसेंबरला रात्री जेवण करण्यासाठी हॅपी द पंजाब मांजरी येथील हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते.रात्री दीड वाजता जेवण उरकून ते घरी जाण्यासाठी निघाले असता त्यांनी हॉटेलचे बंद झालेले गेट उघडण्यास सांगितले. त्‍याच कारणावरून भगत आणि हॉटेलमधील कामगारांमध्ये वाद झाला. यावेळी कामगारांनी भगत यांना शिवीगाळ करून लाथाबुक्‍यांनी मारहाण केली. तसेच रॉडने हातावर मारून हात फ्रॅक्‍चर केला. तसेच कड्याने डोक्‍यात मारहाणही केली. याप्रकरानंतर तक्रारदारांनी हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×