Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची मनमोकळ्या शब्दयात्रेत साहित्य सफर

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची मनमोकळ्या शब्दयात्रेत साहित्य सफर

कार्यक्रमाचे प्रसारण बुधवार रात्री ८.३० वाजता

marathinews24.com

मुंबई – महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती तसेच ज्येष्ठ लेखिका डॉ. नीलम गोऱ्हे ‘मनमोकळे शब्दयात्री’ या दूरदर्शन सह्याद्रीवरील विशेष साहित्य प्रवासात प्रेक्षकांना भेटणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उन्नती बागुल-जगदाळे करणार असून, डॉ. गोऱ्हे यांच्या साहित्य प्रवासातील अनुभव, लेखनाची वाटचाल आणि समाजकारणाशी जोडलेला त्यांचा दृष्टिकोन यावर या वेळी मनमोकळ्या गप्पा रंगणार आहेत.

‘आयुष्मान भारत गोल्ड कार्ड’ तयार करून घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन – सविस्तर बातमी 

कार्यक्रमाचे प्रसारण बुधवार, दि. २० ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ८.३० वाजता होणार आहे. तर पुनःप्रसारण गुरुवार, दि. २१ ऑगस्ट रोजी दुपारी ३.३० वाजता तसेच रविवार, दि. २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.०० वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. साहित्य, समाज आणि संवेदनशील विचारांची ही अनोखी भेट प्रेक्षकांनी दूरदर्शन सह्याद्रीवर नक्की अनुभवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×