Breking News
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापर

डॉ. बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

सामाजिक चळवळींचा आधारवड, श्रमिकांचे 'बाबा' हरपले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्य शासनाकडून दिले अंत्यसंस्कार करण्याचे निर्देश

marathinews24.com

पुणे – ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांच्या दुःखद निधनाची माहिती प्राप्त झाली असून त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे निर्देश राज्य शासनाकडून देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मान्यतेनुसार पोलीस विभागाला आवश्यक कार्यवाही तातडीने करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

शेतकरी, दलित आणि वंचित घटकांचा आवाज हरपला – सविस्तर बातमी

दिवंगत डॉ. बाबा आढाव यांनी आयुष्यभर सामाजिक न्याय, मजूर चळवळ आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी निस्वार्थी कार्य केले. त्यांच्या स्मृतीस शासकीय सन्मान देण्याचा निर्णय घेतल्याने अंत्यसंस्काराची संपूर्ण प्रक्रिया प्रशासकीय देखरेखीखाली सुसूत्र पद्धतीने पार पाडली जाणार आहे. मंगळवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×