Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

डंपरच्या धडकेत पदाचारी ठार, पुणे महापालिकेजवळील अपघात

वाघोली भागात अपघात

marathinews24.com

पुणे – भरधाव दुचाकीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याची घटना नगर रस्त्यावरील वाघोली भागात घडली. याप्रकरणी वाघोली पोलिसांनी दुचाकीस्वाराला ताब्यात घेतले आहे. मनीषा सुरेश औटी (वय ६०, रा. मांडव खुर्द, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) असे मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. त्यांच्या २८ वर्षीय मुलीने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पिस्तुलाच्या धाकाने लूटमार करणारा तोतया पोलीस गजाआड – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीषा ओैटी शुक्रवारी (२४ ऑक्टोबर) सकाळी आठच्या सुमारास वाघोली बसस्थानक परिसरातून निघाल्या होत्या. त्यावेळी भरधाव दुचाकीने त्यांना धडक दिली. अपघातात त्या गंभीर जखमी झाल्यान. त्यांना नागरिकांनी त्वरीत खासगी रुग्णालयात दाखल केेले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर पसार झालेल्या दुचाकीस्वाराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस उपनिरीक्षक वैजीनाथ केदार तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×