Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

महापाालिका निवडणुकीत पराभूत झाल्याने कुटुंबाला शिवीगाळ

रविवार पेठेत महिलेच्या पिशवीतून दागिने चोरी

भाजप उमेदवाराच्या समर्थकांविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – महापालिका निवडणुकीत पराभूत झाल्याने भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाच्या समर्थकाने तरुण, तसेच त्याच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करुन धमकी दिल्याची घटना भवानी पेठेत घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत गणेश शिवाजी लडकत (वय ५३, रा. भवानी पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मंदार लडकत, प्रीतम बनकर, रोहित शिंदे, प्रज्ञा लडकत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील कुख्यात गुंड आंदेकरच्या मुलीसह भावजय विजयी – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेच्या भवानी पेठ-कासेवाडी प्रभागातून गणेश लडकत यांचे चुलतभाऊ भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संदीप लडकत पराभूत झाले. तक्रारदाराच्या कुटुंबाने लडकत यांच्याविरुद्ध प्रचार केल्याने त्यांचा पराभव झाला, असे वाटल्याने आरोपी शुक्रवारी लडकत यांच्या घरात शिरले. लडकत आणि त्यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करुन धमकी दिली, असे लडकत यांनी फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक हर्षल कदम तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×