Breking News
गाेळीबार करुन २२ तोळ्यांच्या दागिन्यांची लुटनदीपात्रात नवजात अर्भक मृतावस्थेत सापडलेपरदेशात नोकरीच्या आमिषाने नागपूरमधील महिलेची पोर्तुगालमध्ये विक्रीब्लॅक स्पॉटचे निरीक्षण करून १० ऑक्टोबरपूर्वी आवश्यक उपाययोजनांद्वारे निर्मूलन कराकर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअन्यायाविरोधात डॉक्टरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मदतीचा हातपुण्यात चार घरफोड्या; ८ लाखांचा ऐवज चोरलाराज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यू

शिक्षक पात्रता परीक्षेची अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध

शिक्षक पात्रता परीक्षेची अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध

महाटीईटी पेपर १ व २ ची अंतिम उत्तरसूची जाहीर

marathinews24.com

पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत २३ नोव्हेंबर २०२५ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेची (महाटीईटी) अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात आली आहे.

इलेक्ट्रॉनिक वजन काट्यांची वार्षिक पडताळणी अनिवार्य-वैध मापन शास्त्र विभागाचा खुलासा – सविस्तर बातमी 

परीक्षेची अंतरिम उत्तरसूची १९ डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. या परीक्षेच्या पेपर क्रमांक १ व २ च्या प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी आक्षेप २७ डिसेंबर पर्यंत मागविण्यात आले होते. विहित मुदतीत प्राप्त झालेल्या लेखी निवेदनांवर विषयतज्ज्ञांचे अभिप्राय घेवून अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात येत आहे या अंतिम उत्तरसूचीबाबत कोणतेही निवेदन,आक्षेप स्वीकारले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

या अंतिम उत्तरसूचीनुसार परीक्षेचा निकाल यथावकाश परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. याचीही संबंधित परीक्षार्थीनी नोंद घ्यावी, असे परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×