Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

लक्ष्मी रस्ता परिसरात जुन्या वाड्याला आग

अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आणली आटोक्यात

marathinews24.com

पुणे – लक्ष्मी रस्त्यावरील विजय मारुती चौक परिसरात असलेल्या जुन्या लाकडी वाड्याला मध्यरात्री आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.

सदाशिव पेठेतील ओैषध वितरकाची साडेतीन कोटींची फसवणूक – सविस्तर बातमी

विजय मारुती चौकात जुना लाकडी वाडा आहे. मध्यरात्री वाड्यातून मोठ्या प्रमाणावर धूर येत असल्याची माहिती नागरिकांनी अग्निशमन दलाला कळविली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे तीन बंब, टँकर घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन अधिकारी कमलेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी पाण्याचा मारा करुन पंधरा ते वीस मिनिटात आग आटाेक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. आगीमागचे कारण समजू शकले नाही, अशी माहिती अग्निशमन अधिकारी कमलेश चौधरी यांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×