Breking News
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापर

मोटारीच्या धडकेत पाच वर्षांच्या बालकाचा मृत्यू

पुण्यात वेगवेगळ्या अपघातांत तिघांचा मृत्यू

लोणी काळभोरमधील घटना

marathinews24.com

पुणे – सोसायटीच्या आवारात खेळणाऱ्या पाच वर्षांच्या बालकाचा मोटारीच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना लोणी काळभोर भागात घडली. या प्रकरणी मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
निष्कर्ष आश्वत स्वामी (वय ५) असे मृत्यमुुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे. याबाबत निष्कर्षचे वडील आश्वत नारायण स्वामी (वय ४०,रा. जाॅय नेस्ट सोसायटी, लोणी काळभोर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिेलेल्या फिर्यादीनुसार मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेतात कापूस वेचणाऱ्या विवाहितेचा विनयभंग – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आश्वत स्वामी यांचा मुलगा निष्कर्ष याला घेऊन सासू सरस्वती रेड्डी या सोमवारी (१९ जानेवारी) दुपारी साडेतीनच्या सुमारास सोसायटीच्या आवारात आल्या होत्या. सोसायटीच्या आवारात निष्कर्ष खेळत होता. त्या वेळी सोसायटीच्या आवारात मोटारीने निष्कर्षला धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या निष्कर्षला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×