Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

शेतात कापूस वेचणाऱ्या विवाहितेचा विनयभंग

धारूरमधील चिंचपूर शिवारातील घटना; गुन्हा दाखल

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) – शेतात कापूस वेचणी करत असलेल्या विवाहित महिलेचा विनयभंग केल्याची घटना धारूर तालुक्यातील चिंचपूर शिवारात रविवारी ( दि. १८) घडली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिस्तूल बाळगणाऱ्या सराईताला बेड्या – सविस्तर बातमी

पीडित महिला व तिची जाऊ शेतात कापूस वेचणी करत होती. त्यावेळी आरोपी अर्जुन महादेव घुगे हा तेथे आला. त्याने पीडित महिलेच्या साडीचा पदर ओढत तिचा विनयभंग केला. घडलेल्या प्रकारामुळे महिला प्रचंड घाबरली होती. पीडित महिलेने तत्काळ युसूफवडगाव पोलिस ठाण्यात धाव घेतली. संबंधित नराधमाच्या विरोधात फिर्याद दिली. तिच्या तक्रारीवरून अर्जुन घुगे याच्या विरुद्ध गु. र. नं. १७/२०२६ भा. न्या. सं. ७४, ७५, ३५२ नुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक मच्छिंद्र शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस जमादार केशव खाडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×