Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

आरटीओचे बनावट चलन पाठवून केली फसवणूक

आरटीओचे बनावट चलन पाठवून केली फसवणूक

सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे बनावट ई-चलन पाठवून एकाची २ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कोंढव्यात टोळक्याकडून तोडफोड – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे कात्रजमधील खोपडेनगर भागात राहायला आहेत. सायबर चोरट्यानी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर ‘आरटीओ’च्या नावे दंडात्मक कारवाईचे बनावट चलन पाठविले होते. हे चलन एपीके फाईलच्या माध्यमातून पाठविण्यात आले होते. तक्रारदाराने ही एपीके फाईल उघडली. सायबर चोरट्यांनी त्यांच्याकडील आधारकार्ड, बँक खात्याची गोपनीय माहिती चोरली. या माहितीचा गैरवापर करुन बँक खात्यातून दोन लाख ६० हजार रुपयांची रोकड चोरून नेली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×