Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

पुण्यात सोने पॉलिश करणाऱ्या बहाण्याने फसवणूक

पुण्यात सोने पॉलिश करणाऱ्या बहाण्याने फसवणूक

बिहारच्‍या टोळीला बेड्या

marathinews24.com

पुणे – शहरात सोन्या चांदीचे दागिने पॉलीश करून देण्याच्‍या बहाण्याने लुट करणाऱ्या परराज्‍यातील टोळीला पर्वती पोलिसांनी बेड्या ठोकल्‍या. शिवकुमार विनोद साह (वय २१), प्रितमकुमार सुशिल साह (वय २३), गोविंद सुशील साह (वय २९ ), मदन गंगा भगत (वय २३ ) आणि राजा रामबारानी यादव (वय ३२, सर्व रा. बिहार) अशी अटक करण्यात आलेल्‍यांची नावे आहेत. त्‍यांच्‍या ताब्यातून २० ग्रॅम वजानाच्‍या सोन्याची लगड, पोलिस करण्याचे साहित्‍य असा २ लाख ५० हजारांचा ऐजव जप्‍त करण्यात आला आहे.

मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश – सविस्तर बातमी 

दांडेकर पुल येथील जय महाराष्ट्र मित्रमंडळाजवळ दि. २१ डिसेंबरला महिलेकडील सोन्याच्‍या बांगड्या पॉलीश करण्याच्‍या बहाण्याने दोन अनोळखी व्यक्‍तींनी हात चलाखीने बांगड्या चोरी करून नेल्‍या होत्या. संबंधित गुन्‍हा पर्वत पोलिस ठाण्यात दाखल झाल्‍यानंतर तपासाला गती देण्यात आली. पोलिस अमंलदार अमित चिव्‍हे, नानासो खाडे, राकेश सुर्वे, प्रसाद यांना आरोपींची माहिती मिळाली. त्‍यानुसार चोरट्यांना पर्वती पोलिसांच्‍या पथकाने ताब्यात घेतले. त्‍यांच्‍याकडून अडीच लाखांचा ऐजव जप्‍त करण्यात आला. ही कारवाई पोलिस उपायुक्‍त मिलिंद मोहिते यांच्‍या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, उपनिरीक्षक किरण पवार, इसराईल शेख, अमंलदार प्रकार मरगजे, महेंश मंडलिक, शाहरूख शेख, अमोल दबडे, सुर्या जाधव, स्विनील घुगे, सद्दाम शेख, किर्ती भोसले यांच्‍या पथकाने केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×