Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

मोक्‍कातील फरार आरोपीला बेड्या

मोक्‍कातील फरार आरोपीला बेड्या

वानवाडी पोलिसांची कारवाई

marathinews24.com

पुणे – पोलिसांना ६ महिन्यांपासून गुंगारा देणाऱ्या मोक्‍कातील आरोपीला वानवडी पोलिसांनी अटक केले. गणेश दिपक आष्टुळ ( वय २१ रा. एसआरए सोसायटी, शिंदेवस्‍ती, हडपसर) असे अटक करण्यात आलेलयाचे नाव आहे.

पुण्यातील दोन पोलीस अधिकारी बडतर्फ – सविस्तर बातमी 

तक्रारदार हे दि. ४ जुलैला हडपसर येथील शिंदे वस्‍ती परिसरात रिक्षात बसून नातेवाईकांची वाट पाहत थांबले होते. यावेळी त्‍यांनी रिक्षात टेप लालु ठेवला होता. यावेळी तेथे आलेलया गणेश आष्टुळ व टोळक्‍याने तक्रारदारांना रिक्षातील टेप बंद करण्यात सांगितले. त्‍याला तक्रारदाराने नकार दिल्‍याने आरोपींनी फिर्यादीवर कोयते, लाकडी दांडके यांनी हल्‍ला करून खुनाचा प्रयत्‍न केला. हा गुन्‍हा केल्‍यापासून गणेश आष्टुळ पसार होता.

पोलिस अंमलदार विष्णु सुतार, विठ्ठल चोरमले यांना आरोपी हा जनता वसाहत व पर्वती परिसरात वावरत असल्‍याची माहिती मिळाली. त्‍यानुसार सहायक पोलिस निरीक्षक उमाकांत महाडीक, उपनिरीक्षक अल्‍फाज शेख, अमंलदार अतुल गायकवाड, दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाने, बालाजी वाघामारे, आशिष कांबळे, अभिजीत चव्‍हाण, गोपाल मदने यांच्‍या पथकाने त्‍याला ताब्यात घेत अटक केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×