Breking News
आवडते काय आणि येते काय, यातील फरक ओळखा-ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामलेआमदार संजय गायकवाडांविरोधात गुन्ह्याच्या मागणीसाठी रोहित पवारांचा कोथरूड ठाण्यात ठिय्याधर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेता संस्थेची ५० कोटींची जमीन तारणदिशाहीन नियोजन व एफएसआय’च्या अनिर्बंध अतार्किक मंजुऱ्यां मुळे ‘पुणे वाहतुक कोंडीच्या’ संकटात…!भरती परीक्षा सुधारणांसाठी शनिवारी पुण्यात सल्लामसलतजिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली चाकण एमआयडीसी परिसरातील पायाभूत सुविधा समितीची बैठक संपन्नएमडी विक्रीच्या तयारीतील त्रिकुटाला बेड्यागणेश विसर्जन मिरवणुकांमधून तंबाखू व अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबवावे- ज्योती कदमपुण्यातील सराईतांना दणका, २२ जण तडीपारपुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दोन सराईत तडीपार

ह.भ.प. उमेश महाराज मोरे यांच्या हस्ते लोणी देवकर एमआयडीसी येथे वृक्षारोपण

वृक्षारोपण ही भावी पिढीप्रती सामाजिक जबाबदारी-ह.भ.प. उमेश महाराज मोरे

marathinews24.com

पुणे – श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त ह.भ.प.उमेश महाराज मोरे यांच्या हस्ते इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर येथील एमआयडीसी येथील सुदर्शन जीन्स प्रा. लि. येथे वृक्षारोपण करण्यात आले.

जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानंतर बारामतीत स्वच्छता मोहीम – सविस्तर बातमी

यावेळी एमआयडीसी बारामतीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, उप प्रादेशिक अधिकारी सुरेंद्र निकम, नायब तहसीलदार अविनाश डोईफोडे, सुदर्शन जीन्स प्रा. लि.चे प्रमुख गौतम बन्सल आदी उपस्थित होते.

ह.भ.प. उमेश महाराज मोरे म्हणाले, “वृक्षारोपण ही केवळ पर्यावरण जपण्याची मोहीम नसून ती भावी पिढीप्रती आपली सामाजिक जबाबदारी आहे. संत परंपरेने निसर्गपूजेचा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आहे. प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा. हरित आणि स्वच्छ पर्यावरण हीच समाजाला खरी सेवा असून, वृक्षसंवर्धनातून समृद्ध व निरोगी भवितव्य घडेल, असे ह.भ.प. उमेश महाराज मोरे म्हणाले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×