Breking News
Traffic Rules Pune : वाहतूक नियमांचे पालन करून पोलिस यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी सहकार्य करा- रवींद्र आहेररावPurandar Airport Project : पुरंदर विमानतळ प्रकल्पाचा मार्ग मोकळा;उच्च न्यायालयाने याचिका फेटाळलीबळीराजाच्या मदतीसाठी शासन बांधावर;संकटाच्या काळात महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या पाठीशी ! – विशेष लेखगणेश विसर्जन मिरवणुकीसाठी महावितरणची यंत्रणा सज्ज; पथके तैनातCyber Fraud Awareness Pune :‘लोकसंवाद-२०२६’मधून सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहनRohit Pawar MPSC Protest : आमदार रोहित पवार यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारलीDhol Tasha Decibel Check : तर ढोल-ताशा पथकांवरही कारवाई- पोलीस आयुक्त अमितेश कुमारगणेश विसर्जनासाठी पुणे शहरात २६ ठिकाणी वाहनतळांची व्यवस्थाPune MLC Election 2026 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूकहवेलीचे वैभव असलेल्या किल्ले सिंहगड स्मारक जतन व दुरुस्तीसाठी शासनाकडून ९ कोटींचा निधी मंजूर

कोंढवा परिसरात साडेपाच लाखांची घरफोडी

लग्नाच्या आमिषाने अभियंत्याची ९८ लाखांची फसवणूक

अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी ५ लाख ३३ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना ३ डिसेंबरला सकाळी साडेअकरा ते संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कोंढव्यातील लक्ष्मीनगरमध्ये असलेल्या श्रद्ध निवासात घडली आहे. याप्रकरणी संध्या घोडके वय २५ यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिग्विजयची पोलिसांकडून चौकशी, पार्थवर गुन्हा दाखल होण्याची टांगती तलवार – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार घोडके कोंढव्यातील लक्ष्मीनगरात राहायला असून, ३ डिसेंबरला सकाळच्या सुमारास त्या कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून ९ हजारांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा ५ लाख ३३ हजारांचा ऐवज चोरून नेला. संध्याकाळच्या सुमारास घरी आल्यानंतर घोडके यांना घरात चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शिवराज खराडे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×