Breking News
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापर

कोथरूडमध्ये फ्लॅटमधून १९ लाखांचे दागिने चोरीला

पुण्यातील रास्ता पेठेत भरदिवसा घरफोडी

अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – फ्लॅटमध्ये शिरून महिला चोरट्याने १९ लाख १६ हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. ही घटना २ ते ४ फेबु्रवारी कालावधीत कोथरूडमधील पौड रस्ता परिसरातील सत्यम अपार्टमेंटमध्ये घडली आहे. याप्रकरणी ३७ वर्षीय महिलेने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात गुटख्याची वाहतूक करणारा अटकेत – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला पौड रस्ता परिसरातील सत्यम अपार्टमेंटमध्ये राहायला आहे. २ ते ४ फेबु्रवारीदरम्यान तक्रारदार महिलेच्या घरी ओळखीच्या महिलेने प्रवेश केला होता. त्यावेळी तिने कपाटातील १९ लाख १६ हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. चोरीची माहिती झाल्यानंतर तक्रारदार महिलेने कोथरूड पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मोहन चव्हाण तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×