Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

विवाह समारंभातून पावणेतीन लाखांचे दागिने चोरी

लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील ३२ कर्मचाऱ्यांची बदल्या

लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – विवाह समारंभातून २ लाख ८८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लांबविल्याची घटना लोणी काळभोर भागातील एका मंगल कार्यालयात घडली. याबाबत नमीता सुभाष मोरे (वय ५४, रा. सूर्ववंशी टाॅवर, भेकराईनगर, हडपसर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किरकोळवादातून ज्येष्ठावर शस्त्राने वार – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरे यांच्या मुलाचा विवाह रविवारी (९ नोव्हेंबर) लोणी काळभोरमधील एका मंगल कार्यालयात पार पडला. कुंजीरवाडी परिसरात मंगल कार्यालय आहे. मोरे यांनी स्टेजजवळ पिश‌वी ठेवली होती. पिशवीत दोन लाख ८८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने होते. मोरे यांचे लक्ष नसल्याची संधी साधून चोरट्यांनी दागिने ठेवलेली पिशवी चोरून नेली. पिशवी चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस हवालदार माने तपास करत आहेत. सध्या लग्नसराइचे दिवस सुरू आहेत. विवाह समारंभातून ऐवज चोरीला जाण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×