Breking News
ब्लॅक स्पॉटचे निरीक्षण करून १० ऑक्टोबरपूर्वी आवश्यक उपाययोजनांद्वारे निर्मूलन कराकर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअन्यायाविरोधात डॉक्टरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मदतीचा हातपुण्यात चार घरफोड्या; ८ लाखांचा ऐवज चोरलाराज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा 

पीएमपीएल बसप्रवासात साडेचार लाखांचे दागिने चोरीला

पीएमपील बसमध्ये चोऱ्या करणाऱ्या अट्टल चोरट्याला अटक

गणेशखिंड रस्ता परिसरात घडली घटना 

marathinews24.com

पुणे – पीएमपीएल बसप्रवासात गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी प्रवाशाच्या पिशवीतून तब्बल साडेचार लाखांचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. ही घटना २५ मे रोजी गणेशखिंड रस्ता परिसरात घडली असून, याप्रकरणी एकाने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

खराडीसह विमाननगरमध्ये महिलांचे दागिने हिसकावले – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे पिंपळे निलख परिसरात राहायला असून, ते २५ मे रोजी पुणे स्टेशन परिसरातून पीएमपीएल बसने पिंपळे निलखला जात होते. बसमध्ये गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी त्यांच्या पिशवीतून साडेचार लाखांचे दागिने चोरुन नेले. तक्रारदाराला गणेशखिंड रस्ता परिसरात पिशवीतून दागिने चोरुन नेल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तातडीने चतुःशृंगी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×