Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

दरवाजा उघडे ठेवणे महागात, पावणेतीन लाखांची चोरी कसबा पेठेत घरफोडी

कसबा पेठेत घरफोडीचा धक्कादायक प्रकार; उघड्या दरवाजामुळे पावणेतीन लाखांची चोरी…

Marathinews24.com

पुणे –  घराजवळ असलेल्या बेकरीतून साहित्य खरेदीसाठी बाहेर जाणे, जेष्ठ महिलेला महागात पडले आहे. चोरट्यांनी उघड्या दरवाजातून आतमध्ये प्रवेश करीत ३५ हजारांची रोकड, सोन्या-चांदीचे दागिने असा २ लाख ७४ हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना २७ मार्चला सकाळी साडेआठच्या सुमारास कसबा पेठेतील मेट्रोस्टेशनजवळ ढोलेवाड्यात घडली. याप्रकरणी ६२ वर्षीय महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

डेटिंग ॲप वरून झालेली ओळख पडली महागात सव्वा लाखात – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कसबा पेठेतील ढोले वाड्यात राहायला आहेत. २७ मार्चला सकाळी साडेआठच्या सुमारास बेकरीतून साहित्य खरेदी करण्यासाठी जेष्ठ महिला बाहेर पडल्या होत्या. त्यावेळी त्यांनी दरवाजा बंद न करता ओढून घेतला होता. नेमकी तीच संधी साधून चोरट्यांनी महिलेच्या घरात प्रवेश केला. कपाटातील ३५ हजारांची रोकड, सोन्या-चांदीचे दागिने असा २ लाख ७४ हजारांचा ऐवज चोरून नेला. बेकरीतून आल्यानंतर महिलेला घरात चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेउन तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत जवळगी तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×