Breking News
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापर

एसटीत शिरताना जेष्ठेचे मंंगळसूत्र हिसकावले

पुण्यात ऐन दिवाळीत दुचाकीस्वार चोरटे सुसाट

हडपसर परिसराती घटना

marathinews24.com

पुणे – गावी जाण्यासाठी एसटीमध्ये शिरताना गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी जेष्ठ महिलेच्या गळ्यातील ६४ हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. ही घटना ९ नोव्हेंबरला सकाळी साडेनउच्या सुमारास हडपसर स्थानकावर घडली आहे. याप्रकरणी जामखेड तालुक्यातील राजुरी गावात राहणार्‍या ७५ वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार दोन महिलांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

गुंतवणूकीवर परताव्याचे आमिष, १२ लाखांचा गंडा – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ७५ वर्षीय महिला मूळच्या जामखेड तालुक्यातील राजुरी गावच्या रहिवाशी आहेत. कामानिमित्त त्या हडपसरमध्ये आल्या होत्या. ९ ऑक्टोबरला सकाळी नउच्या सुमारास एसटी स्थानकात गाडीची वाट पाहत थांबल्या होत्या. त्यावेळी दोन चोरट्या महिलांनी त्यांना हेरले होते. त्यानंतर एसटी आल्यानंतर तक्रारदार महिला गाडीत प्रवेश करीत होत्या. त्यावेळी गर्दीचा फायदा घेउन महिलांनी त्यांच्या गळ्यातील ६४ हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. याप्रकरणी पोलीस अमलदार गव्हाणे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×