Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

वादातून अल्पवयीनाला बेदम मारहाण

दोघे अल्पवयीन ताब्यात

marathinews24.com

पुणे – जुन्या भांडणाच्या वादातून टोळक्याने १७ वर्षीय मुलाला बेदम मारहाण करीत त्याला शस्त्राने मारून जखमी केले आहे. ही घटना १८ फेबु्रवारीला संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास धनकवडीत घडली आहे. याप्रकरणी दोघा अल्पवयीन मुलांना सहकारनगर पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडे तपास करण्यात येत आहे.

शादी डॉट कॉमवरील ओळख पडली महागात – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार १७ वर्षीय मुलगा धनकवडीत राहायला असून, आरोपी अल्पवयीनांसोबत त्याचे वादविवाद झाले होते. त्याच वादातून टोळक्याने १८ फेबु्रवारीला तक्रारदाराला धनकवडील शाळेमागे गाठले. त्याला बेदम मारहाण करीत शस्त्राने मारहाण केली. त्यानंतर अल्पवयीन आरोपी पसार झाले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच, पथकाने संबंधितांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलीस अमलदार एस. के. कोळगे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×