Breking News
Pune Traffic News : मेट्रोच्या कामानिमित्त चांदणी चौक ते कोथरूड जड वाहनांना बंदीPune Crime News : ज्येष्ठ नागरिकाकडे बतावणी करुन सोन्याची अंगठी चोरलीPune Accident News : वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यूPune Police News : कुराशच्या बनावट क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणात १४ पोलिसांसह २५ जणांना अटकPune Fire News : कोथरूडमध्ये गॅस गळतीमुळे कामगारांच्या घराला आगPune Hotel Prostitution Racket : पुण्यात हॉटेलमध्ये वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; दोन परराज्यातील महिलांची सुटकाPune Police News : पुण्यातील २० जणांची पोलीस सुरक्षा काढलीTheur Maharshi Kaundinya Rishi Ashram : थेऊरच्या पुरातन वैभवाची साक्ष देणारा महर्षी कौंडिण्यऋषी आश्रम प्रकाशझोतातPune Girl Child Birth Ratio : ‘मुलींच्या जन्माचे स्वागत घरातूनच व्हावे’; आईसोबत वडील आणि कुटुंबाचेही समुपदेशन करा-डॉ. नीलम गोऱ्हेRapido Bike Taxi Pune : पुणे जिल्ह्यात रॅपिडो बाइक टॅक्सीचा वापर टाळा; पुणे आरटीओचे नागरिकांना आवाहन

Mobile Banking Fraud : मोबाइल बँकिंगचा घेतला ताबा, १० लाखांचा गंडा

Pune Courier Scam

मार्केटयार्ड पोलिसांकडून तपास सुरू

marathinews24.com

पुणे – Mobile Banking Fraud : मोबाइल बॅिंकंगचा एमपीन अ‍ॅक्टिव्ह करुन सायबर चोरट्याने एकाच्या बँकखात्यातून तब्बल १० लाख रुपये इतरत्र वळवून ऑनलाईनरित्या फसवणूक केली आहे. ही घटना ४ ऑक्टोबरला मार्केटयार्डात घडली असून, याप्रकरणी ५७ वर्षीय नागरिकाने मार्वेâटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक, बँक खातेधारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जेष्ठाला अटकेची भीती दाखवली; पुण्यात सायबर चोरट्यांकडून ८ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे मार्केटयार्ड परिसरात राहायला असून, ४ ऑक्टोबरला सकाळच्या सुमारास सायबर चोरट्याने त्यांच्या बँकला जोडलेल्या मोबाइलचा ताबा घेतला. ऑनलाईनरित्या एमपीन अ‍ॅक्टिव्ह करुन बँकखात्यातील तब्बल १० लाख रुपये दुसर्‍या बँक खात्यात वळवून घेतले. (Mobile Banking Fraud)  काही वेळानंतर तक्रारदाराला बँक खात्यातील रक्कम कमी झाल्याचा मेसेज आल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक सुनीता नवले तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×