Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

भरधाव वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

Accident News : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

वाघोली भागातील घटना

marathinews24.com

पुणे – भरधाव वाहनाच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना नगर रस्त्यावरील वाघोली भागात घडली. अपघातानंतर पसार झालेल्या वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्वनाथ सुभाष मोकलवार (वय ३३, रा. जीवनतारा हाॅस्पिटलजवळ, आव्हाळवाडी रस्ता, वाघोली) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रेणुका विश्वनाथ मोकलवार (वय ३३) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शिरूर परिसरात अपघातात, एकाच कुटुंबातील तिघे ठार – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्वनाथ आणि त्यांचा लहान भाऊ युवराज हे न शिरूर परिसरात अपघातात, एकाच कुटुंबातील तिघे ठार – सविस्तर बातमी गर रस्त्यावरील वाघोली परिसरातून १६ ऑगस्ट रोजी रात्री पावणेनऊच्या सुमारास निघाले होते. विश्वनाथ यांचा लहान भाऊ युवराज हा कर्णबधीर आहे. रस्ता ओलांडत असताना विश्वनाथ यांना भरधाव वाहनाने धडक दिली. सुदैवाने या घटनेत विश्वनाथ यांचा लहान भाऊ युवराज वाचला. त्याला किरकोळ दुखापत झाली. अपघातनंतर वाहनचालक घटनास्थळी न थांबता वाहनचालक पसार झाला.

अपघातानंतर गंभीर जखमी झालेल्या विश्वनाथ यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक राघू तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×