Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

अल्पवयीनाकडून पिस्तूलासह काडतुस जप्त

अल्पवयीनाकडून पिस्तूलासह काडतुस जप्त

युनीट दोनची कामगिरी

marathinews24.com

पुणे – दहशत माजवण्यासाठी पिस्तूल बाळगणार्‍या अल्पवयीनाला गुन्हे शाखेच्या युनीट दोनने ताब्यात घेतले. त्याच्याकडून पिस्तूलासह काडतुस असा ४० हजार ४०० रूपयांचा शस्त्रसाठा जप्त केला आहे. याप्रकरणी त्याच्याविरूद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियमासह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हडपसरमध्ये वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू – सविस्तर बातमी

गुन्हे शाखेच्या युनीट दोनचे पथक हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी अमलदार योगेश मांढरे आणि उज्ज्वल मोकाशी यांना तळजाई वसाहत परिसरात रस्त्यावर एकजण पिस्तूल घेउन थांबल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने त्याठिकाणी जाउन अल्पवयीनाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पिस्तूल आणि काडतुस जप्त केले. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखील पिंगळे, एसीपी विजय कुंभार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, एपीआय अमोल रसाळ, संजय जाधव, शंकर कुंभार, विनोद चव्हाण यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×