Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने प्लेसमेंट ड्राइव्ह रद्द

महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने प्लेसमेंट ड्राइव्ह रद्द

16 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आलेला “प्लेसमेंट ड्राइव्ह रद्द

marathinews24.com

पुणे – जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे यांच्यामार्फत दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आलेला “प्लेसमेंट ड्राइव्ह” महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने रद्द करण्यात आला आहे.

डिकाईतर्फे भव्य दिव्यांग चित्रकला स्पर्धा उत्साहात संपन्न – सविस्तर बातमी 

सदर प्लेसमेंट ड्राइव्ह जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे, 289, रास्ता पेठ, सरदार मुदलीयार रोड, समर्थ पोलीस स्टेशन समोर, पुणे येथे आयोजित करण्यात येणार होता. मात्र आज दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता लागू झाल्यामुळे सदर कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे यांच्यामार्फत कळविण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×