Breking News
पुण्यातील तो कुंटणखाना ३ वर्षांसाठी सीलबंदमोबाईल न विचारता वापरला, वादातून तरुणाचा खूनअण्णा भाऊ साठे यांचे साहित्य विश्वात्मक मानदंड निर्माण करणारे-डॉ. श्रीपाल सबनीससोमनाथ सूर्यवंशी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल…पुण्यातून अपहरण केलेल्या २ वर्षाच्या चिमुकलीची सुटकालोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त वाहतुकीत बदलसाहित्यरत्न लोकशातिर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीच्या पूर्वसध्येला समाजरत्न पुरस्कार समारंभपुण्यात १२ हजार ७५० विद्यार्थ्यांना मिळणार ‘अंकनाद गणित सात्मीकरण प्रणालीबालमैत्रीपूर्ण आश्रमशाळा उपक्रम आदिवासी मुलांसाठी संरक्षणात्मक वातावरण करण्यास उपयुक्त-प्रदीप देसाईखराडी पार्टी प्रकरणात पोलिसांची कारवाई एकतर्फी

प्रहारच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण रोखले

प्रहारच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण रोखले

पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथील घटना

marathinews24.com

पुणे – जिल्हा परिषदेच्या स्मार्ट स्कूल कार्यक्रमांमध्ये प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून प्रचंड गोंधळ घालण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण सुरुवातीला रोखले होते. याबाबत समिती नेमली असल्याबद्दल आंदोलकांना त्यांनी सांगितले. दहा मिनिटांच्या गोंधळानंतर प्रहारच्या कार्यकर्त्यांना गणेश कला क्रीडा रंग मंच मधून पोलिसांनी ओढून बाहेर नेले.

प्रहारच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण रोखले

पुणे विभागातील कोविड-19 परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा – सविस्तर बातमी 

पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवून आणणाऱ्या ‘पुणे मॉडेल स्कूल’ उपक्रमाचा उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी उपसभापती नीलम गोऱ्हे,शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे हे उपस्थित होते.त्यावेळी अजित पवार यांच्या भाषणावेळी प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बच्चू कडू हे आठवड्याभरापासून उपोषणाला बसले आहेत. त्यावर सरकार काय भूमिका घेणार, तुम्ही दिलेला शब्द पाळणार का, असा जाब विचारला. त्यानंतर सर्व आंदोलनकर्त्यांना बाहेर काढत, पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले.

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top