Breking News
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापर

प्रवासात जेष्ठाकडील साडेतीन लाखांच्या ऐवजाची चोरी

हातउसने पैशांच्या वादातून पिस्तूल रोखून मारहाण

स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – प्रवासादरम्यान चोरट्यांनी जेष्ठाच्या पिशवीतून तब्बल ३ लाख ४१ हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना ५ जानेवारीला संध्याकाळी सातच्या सुमारास स्वारगेट मेट्रोस्टेशन ते हडपसर रिक्षास्टॉप दरम्यान घडली आहे. याप्रकरणी सातार्‍यात राहणार्‍या ६६ वर्षीय जेष्ठाने स्वारगेट पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील दीपबंगला चौकात चोरट्यंचा धुमाकूळ – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ नागरिक हे सातारा जिल्ह्यातील असून, ५ जानेवारीला ते कामानिमित्त स्वारगेट परिसरात आले होते. संध्याकाळी सातच्या सुमारास ते मेट्रो स्टेशनसह हडपसर परिसरातील रिक्षास्टॉप परिसरात गेले होते. त्यादरम्यान चोरट्यांनी त्यांच्याकडील पिशवीतील ३ लाख ४१ हजारांचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक योगेश कोतकर तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×