Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

कोरेगाव पार्कमध्ये वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश

३ महिलांची सुटका, एका आरोपीला अटक

marathinews24.com

पुणे – उच्चभ्रू कोरेगाव पार्कमध्ये सुरू असलेल्या वैश्या व्यवसायाचा गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध कक्षाने पर्दाफाश केला. कारवाईत एका विदेशी महिलेसह तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. आदित्य अनिलकुमार सिंह (वय ३१ रा. जर्मन बेकरी जवळ, कोरेगाव पार्क) आणि राहुल मदन ऊर्फ राहुल सन्याशी यांच्याविरूद्ध कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पुणे पोलिसांनी १७१ मोबाइल दिले मिळवून – सविस्तर बातमी

कोरेगाव पार्कमधील द हेवन हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती पोलीस हवालदार तुषार भिवरकर यांना मिळाली. एजंट राहुल मदन ऊर्फ राहुल हा विदेशी आणि परराज्यतील मुलींकडून व्यवसाय करुन घेत होता. त्यानुसार पोलीस निरीक्षक आशालता खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने हॉटेलमध्ये छापा टाकून कारवाई केली. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखील पिंगळे, एसीपी शंकर खटके, पोलीस निरीक्षक आशालता खापरे, उपनिरीक्षक विशांत चव्हाण, दत्ताराम जाधव, बबनराव केदार, तुषार भिवरकर, ईश्वर आंधळे, इम्रान नदाफ, अमेय रसाळ, वैशाली खेडेकर, रेश्मा कंक, वैशाली इंगळे, भुजबळ यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×